येथे लग्न जुळतात कसे ? पहा पद्धती
गेली सहा वर्ष मोफत सेवाभाव म्हणून सुरु असलेल्या मराठा लग्न अक्षदाची कार्यपद्धती थोडक्यात समजून घ्या. खाली व्हिडिओ लिंक आहे व्हाट्स अप ग्रुप लिंक आहे त्यावर क्लिक करून माहिती घ्या. आपण यापूर्वी मराठा लग्न अक्षदा कडे आपली प्रोफाइल नोंदण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो. नोंदणी कशी करावी ? vdo पाहण्यासाठी click करा मात्र अर्धवट माहिती असल्याने आपली…
