
सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा तपास: अंगणवाडी सेविकांचे नवे मिशन?
लाडकी बहीण — नाव गोड, अटी कठीण गजानन खंदारे ✍️ पटतंय कां पहा! एकीकडे निवडणूक डोक्यावर !अन रक्षाबंधन तोंडावर !अशा दुहेरी काळजीत असलेल्या सरकारला बहिणीसाठी काहीतरी केले पाहिजे म्हणून विचार पडला ! सरकारने ढेरीवरून हात फिरवत दाढी खाजवली. तशी त्यांना कल्पना सुचली .. निवडणुकीच्या धामधुमीतही महायुती सरकारने एकदम हृदयस्पर्शी नावाची योजना सुरू केली —— नाव ठेवलं…