८५ वर्षांच्या आजोबाला तरुणी गटली! पण लग्नाच्या शोधात कसे झाले पहा …

लग्नाच्या आमिषाने वृद्धांची फसवणूक: एक सामाजिक, मानसिक व तांत्रिक चिंतन पुण्यासारख्या शहरात, जेथे शिक्षण, संस्कृती आणि प्रगतीचे केंद्र आहे, अशा ठिकाणी ८५ वर्षीय वृद्ध व्यक्तीची लग्नाच्या नावाखाली आर्थिक फसवणूक होणे ही घटना केवळ धक्कादायक नाही, तर आपल्या समाजाच्या बदलत्या मानसिकतेचाही आरसा ठरते. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, एका वृत्तपत्रातील “वर पाहिजे” या जाहिरातीवर विश्वास…

Read More

मोफत बायो डाटा पाहण्यासाठी:मराठा लग्न अक्षदा कार्यपद्धती

मराठा लग्न अक्षदा म्हणचे नेमके काय आहे? आधी कार्यपद्धती समजून घ्या. गेली सहा वर्षे “मराठा लग्न अक्षदा ” हा एक मोफत सेवाभाव म्हणून सामाजिक “प्लॅटफॉर्म “आहे 👉 विवाह फसवणूकीपासून सावध करणे, विवाह विषयक समुपदेशन.व विवाह जुळविण्यासाठी मदत करणे. हा या प्लॅटफॉर्म चा मुख्य उद्देश  . . या माध्यमातून खरंच लग्न जुळतात का? . —- हो, नक्कीच! यातून विवाह…

Read More

मानसोपचार तज्ज्ञाची आत्महत्या: सुन्न करणारी घटना की संपूर्ण व्यवस्थेवरचं कठोर प्रश्नचिन्ह?

डॉ. प्रशांत जावरकर यांची आत्महत्या ही केवळ वैयक्तिक शोकांतिका नाही, तर ती मानसिक आरोग्य व्यवस्थेच्या मूलभूत प्रश्नांकडे बोट दाखवणारी, सुन्न करणारी आणि विचार करायला लावणारी घटना आहे. खाली या घटनेचे काही बाजूंनी विश्लेषण करणारा लेख –– भिंती पलीकडचे जग ! अकोल्यातील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रशांत जावरकर यांनी विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केली, ही केवळ…

Read More

हळद परंपरेचा धिंगाणा कशासाठी ?

लग्न म्हटलं की डोळ्यासमोर येतो रंगीबेरंगी सोहळा – गाणी, नाच, हास्य आणि हळदीचा तो खास गंध! पण हळद समारंभ म्हणजे फक्त धिंगाणा आणि इन्स्टाग्राम रील्स की त्यामागे आहे काही खोल अर्थ? चला, जाणून घेऊया हा पवित्र विधी खरंच काय सांगतो आणि आज तो कसा बदललाय. हळद: शुद्धतेचं प्रतीक भारतीय संस्कृतीत हळद ही फक्त स्वयंपाकघरातली गोष्ट…

Read More

वटपौर्णिमा मिथकीय उलगडा : ह.भ.प.धर्मकीर्ती महाराज परभणीकर

वटपौर्णिमा मिथकीय उलगडा : ह.भ.प.धर्मकीर्ती महाराज परभणीकर स्त्री निसर्गपुजक असल्यामुळे तिच्या अनेक सण उत्सवांत निसर्गाशी एकरूपता असलेले इव्हेंट आहेत.वृक्षपुजा सिंधूसंस्कृतीत असल्याचे निशपन्न झालेच आहे. घटस्थापना हा स्त्रियांचा शेती क्षेत्राशी निगडित असलेला सण आहे.प्रत्येक सणवार उत्सवात स्त्रियां एकमेकिंची धान्याने ओटी भरतात. त्या या कृतीतून शेतीशी नातेही सांगतात आणि नवनिर्मितीचे, नवसृजनाचे वाण त्या एकमेकींना वाटतात. भरल्या घरातून…

Read More

कोटीचे उड्डाणं घेणारे आमदार गुळगुळीत रस्त्यावर घसरतात तेव्हा..!✍️ गजानन खंदारे रिसोड

पटतंय का पहा! नाही सोडून द्या…. राजकारणात कोटींची उड्डाणे आणि गुळगुळीत भाषणे यांचा खेळ नेहमीच रंगत असतो. पण लाक्षणिक अर्थाने जेव्हा आमदार गुळगुळीत रस्त्यावर स्वतःच घसरतात, तेव्हा जनतेच्या भुवया उंचावतात! अर्थात काल रविवार असल्यामुळे मोबाईल वरून स्वाईप होणाऱ्या बोटांचा अपवाद सोडला तर अनेकांच्या मेंदूला व हाताला तसा आरामच असतो.! मोप (ता. रिसोड) येथील कुमारेश्वर महादेव…

Read More

अनाथ आश्रमातील मुलींसोबत लग्नाच्या नावाखाली होणारी फसवणूक: सावध राहा!

सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्नाच्या नावाखाली फसवणुकीचे सत्र जोरात सुरू आहे. फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅप, यूट्यूब, इंस्टाग्रामसारख्या व्यासपीठांवर अनाथ आश्रमांबाबत माहिती मोठ्या प्रमाणात पसरवली जाते. यात आश्रमांचे पत्ते, संपर्क क्रमांक आणि विशेषतः लग्नासाठी अनाथ मुली उपलब्ध असल्याचे दावे केले जातात. परंतु, बरेचदा ही माहिती खोटी किंवा फसवी असते. या फसवणुकीच्या जाळ्यात अनेकजण अडकतात आणि आर्थिक व मानसिक…

Read More