अनाथ स्थळे कशी असतात !

पटतंय का पहा .. !

आज कुठल्याही गाव खेड्यात गेलो तर पाच-पन्नास मुले बिगर लग्नाची फिरताना दिसतात.गरीब व मध्यमवतीय शेतकरी कुटुंबातील मुलांची लग्नच जुळत नाही. त्यांना कोणी लग्नासाठी मुली देत नाही.मग शोध सुरू होतो अनाथ आश्रमाचा..गरीब घरच्या मुलींचा
कमी शिकलेल्या मुलींचा.

मग इथूनच खरी सुरुवात होते फसवणुकीला

दलाल मग नेमका ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन ५०० ,१०००, ५००० असे पैशाची मागणी करतात .लग्न तर जुळतच नाही पैसे मात्र जातात .


एकाच आठवड्यात चार जणांशी लग्न करणारी नवरी click here

मग खरंच अशा मुली मिळतात का?
यातून फसवणूक होते का?
मग या फसवणुकीपासून सावध कसे राहायचे?
अनाथ आश्रमातील मुलींच्या विवाहासाठी स्थळांचा शोध कसा घ्यावा?

इत्यादी या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण शोधण्याचा प्रयत्न करतच नाही
मराठा लग्न अक्षदा हा कुठलाही व्यवसाय नाही विवाह फसवणुकीपासून सावध करणे समुपदेशन करणे व विवाहात जुळवण्यासाठी मदत करणे हा या प्लॅटफॉर्मचा मुख्य हेतू आहे.
तेव्हा प्ले स्टोर ला जाऊन मराठा लग्न अक्षता ॲप आजच डाउनलोड करा व मोफत स्थळे पहा.

तर फसवणूक कशी होते हे आधी थोडक्यात समजून घेऊ

click here लग्नाची खरी गोष्ट! करीत आणि श्रीमंत दोघेही फसतात

एकीकडे मुलींच्या अपेक्षा वाढल्या असं म्हणत असताना
मुलांमध्ये सुद्धा बेरोजगारी व व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले आहे.
शिक्षण व सारखा प्रोफेशन विसंगती इत्यादी कारणामुळे लग्न जुळण्यास अडचणी निर्माण होतात.

मग काही फसवणूक करणारी तत्वे नेमका याच गोष्टीचा गैरफायदा घेत गोरगरीब व अडाणी लोकांना आपल्या जाळ्यात ओढतात.
कुठेतरी एखादा व्हाट्सअप चा ग्रुप काढायचा किंवा सोशल मीडियावर बनावट बायोडाटा बनवून त्याच्या जाहिराती करायच्या आणि मग विवाह इच्छुक स्थळांना आपल्या जाळ्यात ओढायचं
पैशाने फसवणूक करायची असे प्रकार सध्या राज्यात सर्रासपणे सुरू आहेत.

मराठा लग्न अक्षदा विवाह group साठी click करा

सध्या सर्वात जास्त फसवणुकी अनाथ आश्रमाच्या नावाने होते आहे.
सोशल मीडियावर असे वधु वर परिचय मेळावे किंवा अनाथ आश्रमाच्या नावाने बायोडाटा प्रसिद्ध करून गेट पासच्या नावाने पाच हजारापासून दहा हजार रुपयापर्यंत पैसे उकळले जातात कधी कधी कोर्टात लग्न लावण्याची फी म्हणून हे पैसे घेतले जातात अशा कुठल्याच गोष्टीच्या नादाला लागू नका.
अनाथ आश्रमाच्या मुली सोबत लग्न करण्याची नेमकी पद्धत काय असते याबाबतची माहिती आम्ही यापूर्वी मराठा लग्न अक्षदा च्या यु ट्यूब channel वर प्रसिद्ध केली आहे त्याची लिंक खाली देत आहोत

youtube.com/channel/UCucZ3jOcFfV_8ntTahdbraw

अनाथ आश्रम नोंदणी संपूर्ण प्रक्रिया/ भेट द्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *