Category: विवाह विषयक
-

लग्न जुळत नाहीत ही समस्या नाहीच !
आजकाल लग्न जुळत नाहीत ही समस्या कुठल्याही एका गावाखेड्याची नाही किंवा एखाद्या शहराची नाही. व एखाद्या विशिष्ट समाजाची सुद्धा नाही ही समस्या तुमची आमची सर्वांचीच समस्या बनलेली आहे मग यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. त्यासाठी मग मुलींचे भाव वाढले पालक भाव खातात असे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा व टिंगल टवाळी करण्यापेक्षा या समस्येवर सर्वांनी मिळून काय…
-

100% खात्रीशीर उपाय म्हणजे लग्न! vdo पहा
लग्न! हा शब्द ऐकला की डोक्यात ढोल, मिरवणूक, हळद, आणि मंगलाष्टकांचा आवाज येतो. पण या सगळ्या रंगीबेरंगी चित्रात एक गोष्ट नेहमीच हरवते – ती म्हणजे सध्या लग्न जुळत नाहीत ,जुळले तर टिकत नाहीत . आपल्या समाजात लग्नाकडे पाहण्याची पद्धत अजूनही जणू एका बाजूच्या पाटीवरच अडकली आहे. मुलीचं लग्न ठरवताना मुलाकडे काय आहे, याची यादी तयार…
-

“लग्न जुळत नाही… जुळलं तरी टिकत नाही! – दोषारोपांचा खेळ की खरं समाधान?”
लग्न जुळत नाहीत – दोषारोप नव्हे तर तोडगा हवा लग्न जुळत नाहीत ही केवळ एकाची समस्या राहिलेली नाही, तर ती सर्व समाजाची सार्वत्रिक डोकेदुखी बनली आहे.जुळली तरी टिकत नाही, आणि टिकली तरी समाधान कमीच दिसते.आज ही समस्या गावच्या बाप्यापासून ते शहरातील करोडपतींपर्यंत सर्वांनाच भेडसावत आहे.पण गंमत अशी की, समस्या उद्भवली की आपण सर्वांनी मिळून त्यावर…
-

डिजीटल लग्न:फेसबुक आणि व्हॉट्सॲप जोडीदार
सध्या लग्नाचा एक नवीन ट्रेंड आलेला आहे तो म्हणजे “डिजिटल लग्न” आता हे लग्न नेमकं काय असतं? कसं असतं? कशा पद्धतीने करायचं असतं? साहजिकच असे काही प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाले असतीलच . विवाह ही एक आपली संस्कृती आहे. परंपरा आहे प्रत्येक धर्मामध्ये विवाहाच्या पद्धती वेगळ्या असल्या तरी एकूण विवाह जुळवण्याची प्रक्रिया जवळपास सारखीच आहे.…
-

८५ वर्षांच्या आजोबाला तरुणी गटली! पण लग्नाच्या शोधात कसे झाले पहा …
लग्नाच्या आमिषाने वृद्धांची फसवणूक: एक सामाजिक, मानसिक व तांत्रिक चिंतन पुण्यासारख्या शहरात, जेथे शिक्षण, संस्कृती आणि प्रगतीचे केंद्र आहे, अशा ठिकाणी ८५ वर्षीय वृद्ध व्यक्तीची लग्नाच्या नावाखाली आर्थिक फसवणूक होणे ही घटना केवळ धक्कादायक नाही, तर आपल्या समाजाच्या बदलत्या मानसिकतेचाही आरसा ठरते. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, एका वृत्तपत्रातील “वर पाहिजे” या जाहिरातीवर विश्वास…
-

हळद परंपरेचा धिंगाणा कशासाठी ?
लग्न म्हटलं की डोळ्यासमोर येतो रंगीबेरंगी सोहळा – गाणी, नाच, हास्य आणि हळदीचा तो खास गंध! पण हळद समारंभ म्हणजे फक्त धिंगाणा आणि इन्स्टाग्राम रील्स की त्यामागे आहे काही खोल अर्थ? चला, जाणून घेऊया हा पवित्र विधी खरंच काय सांगतो आणि आज तो कसा बदललाय. हळद: शुद्धतेचं प्रतीक भारतीय संस्कृतीत हळद ही फक्त स्वयंपाकघरातली गोष्ट…
-

अनाथ आश्रमातील मुलींसोबत लग्नाच्या नावाखाली होणारी फसवणूक: सावध राहा!
सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्नाच्या नावाखाली फसवणुकीचे सत्र जोरात सुरू आहे. फेसबूक, व्हॉट्सअॅप, यूट्यूब, इंस्टाग्रामसारख्या व्यासपीठांवर अनाथ आश्रमांबाबत माहिती मोठ्या प्रमाणात पसरवली जाते. यात आश्रमांचे पत्ते, संपर्क क्रमांक आणि विशेषतः लग्नासाठी अनाथ मुली उपलब्ध असल्याचे दावे केले जातात. परंतु, बरेचदा ही माहिती खोटी किंवा फसवी असते. या फसवणुकीच्या जाळ्यात अनेकजण अडकतात आणि आर्थिक व मानसिक…
-

लग्नात ट्रॅक्टरवरून एन्ट्री की वास्तवाचं विडंबन? पटतंय का पहा! : गजानन खंदारे
पटतंय का पहा! kamachya-goshti.com लग्नात ट्रॅक्टरवरून एन्ट्री की वास्तवाचं विडंबन? ✍️ गजानन खंदारे रिसोड आजच्या घडीला लग्न म्हणजे एक सामाजिक समारंभ न राहता, ट्रेंडचा भाग बनला आहे. जो हा ट्रेंड फॉलो करत नाही, त्याला ‘मागासलेला’ समजलं जातं. विवाहमंडपात प्री-वेडिंग शूटची झगमग झळकते, पडद्यावर नवरा नवरीच्या गालावरचा मुका ओठांकडे कधी सरकतो हे दृश्य मांडवातल्या वऱ्हाडीना नकळत…
-

कॅमेऱ्यातल्या प्रणयचेष्टा..! लग्नाआधीचे शहाणपण
“काय बोलता काका! आमच्या लग्नातला तर एकच फोटो आहे, त्यातही अर्धे लोक धूसर! आणि आता पोरं लग्नाआधीच फोटोशूट करतात, त्यात कोणी नदीत मंदाकिनी होऊन गंगा धुतीय, तर कोणी दगडावर बसून टारझन गाणी म्हणतोय!तेव्हढ्यात सादा पाटलाची नवी सून..मधीच थांबत बोलली..“म्हणजे आबाजी, फक्त फोटो काढणं म्हणजे संस्कृतीचा र्हास नाही. प्रेम व्यक्त करणं चुकीचं नसतं. ते दाखवण्यासाठीच असतं,विचारांने…
-

अनाथ मुली सोबत लग्न करायचं मग हे नक्की पहा ..
सोशल मीडियावर अनाथ आश्रमातील मुलींच्या लग्नासाठी “गेटपास” किंवा पैसे मागण्याचे अनेक प्रकार फसवे आहेत. उदगीर येथील मधुर अनाथ नावाने एका बोगस अनाथ आश्रमानेजिजामाता शिक्षण संस्थेच्या नावाखालीहुबेहूब फॉर्म तयार करून साडेसहा हजार रुपये जमा करण्याच्या नावाखाली अनेकांना फसवल्याची घटना समोर आली आहे. अशा संस्था मुली दाखवण्याचे आमिष दाखवतात, परंतु पैसे घेऊन संपर्क तोडतात. :कोणत्याही अनाथ आश्रमाशी…