Category: कौटुंबिक व आरोग्य
-

मानसोपचार तज्ज्ञाची आत्महत्या: सुन्न करणारी घटना की संपूर्ण व्यवस्थेवरचं कठोर प्रश्नचिन्ह?
डॉ. प्रशांत जावरकर यांची आत्महत्या ही केवळ वैयक्तिक शोकांतिका नाही, तर ती मानसिक आरोग्य व्यवस्थेच्या मूलभूत प्रश्नांकडे बोट दाखवणारी, सुन्न करणारी आणि विचार करायला लावणारी घटना आहे. खाली या घटनेचे काही बाजूंनी विश्लेषण करणारा लेख –– भिंती पलीकडचे जग ! अकोल्यातील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रशांत जावरकर यांनी विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केली, ही केवळ…
-

वटपौर्णिमा मिथकीय उलगडा : ह.भ.प.धर्मकीर्ती महाराज परभणीकर
वटपौर्णिमा मिथकीय उलगडा : ह.भ.प.धर्मकीर्ती महाराज परभणीकर स्त्री निसर्गपुजक असल्यामुळे तिच्या अनेक सण उत्सवांत निसर्गाशी एकरूपता असलेले इव्हेंट आहेत.वृक्षपुजा सिंधूसंस्कृतीत असल्याचे निशपन्न झालेच आहे. घटस्थापना हा स्त्रियांचा शेती क्षेत्राशी निगडित असलेला सण आहे.प्रत्येक सणवार उत्सवात स्त्रियां एकमेकिंची धान्याने ओटी भरतात. त्या या कृतीतून शेतीशी नातेही सांगतात आणि नवनिर्मितीचे, नवसृजनाचे वाण त्या एकमेकींना वाटतात. भरल्या घरातून…
-

महिलांना एक खुन माफ : रोहिणी खडसेची मागणी, तुम्हाला काय वाटते?
रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपतींकडे महिलांना एक खून माफ करण्याची मागणी केली, कारण त्यांच्यामते त्यामुळे लैंगिक अत्याचार कमी होतील. हा विचार समाजात चर्चेचा विषय ठरला आहे. या मागणीला समर्थन देणारे आणि विरोध करणारे, दोन्ही गट आहेत. मागणीमागची भूमिका बुद्ध,गांधींचा संदर्भ देऊन खडसे म्हणतात एक खुन माफ करा #new #bolbhidu महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांचे प्रमाण चिंताजनक आहे.…
-

लग्न व अन्य समस्यांच्या विळख्यात समाज व्यवस्था !
सध्याच्या परिस्थितीत सर्वात मोठी सामाजिक गंभीर समस्या कोणती आहे, हे समाजातील भिन्न स्तरांवर अवलंबून असते. तरीही, काही प्रमुख समस्या ज्या जवळपास सर्वच स्तरांवर जाणवल्या जातात, त्या पुढीलप्रमाणे आहेत: बेरोजगारी आणि आर्थिक अस्थिरता: सुशिक्षित तरुणांमध्ये रोजगाराच्या अपुऱ्या संधीमुळे हताशा वाढत आहे. त्यामुळे कौटुंबिक ताण-तणाव वाढत आहेत. शिक्षणातील असमानता: ग्रामीण आणि शहरी भागातील शिक्षणात असलेली दरी, तसेच…