वटपौर्णिमा मिथकीय उलगडा : ह.भ.प.धर्मकीर्ती महाराज परभणीकर
वटपौर्णिमा मिथकीय उलगडा : ह.भ.प.धर्मकीर्ती महाराज परभणीकर स्त्री निसर्गपुजक असल्यामुळे तिच्या अनेक सण उत्सवांत निसर्गाशी एकरूपता असलेले इव्हेंट आहेत.वृक्षपुजा सिंधूसंस्कृतीत असल्याचे निशपन्न झालेच आहे. घटस्थापना हा स्त्रियांचा शेती क्षेत्राशी निगडित असलेला सण आहे.प्रत्येक सणवार उत्सवात स्त्रियां एकमेकिंची धान्याने ओटी भरतात. त्या या कृतीतून शेतीशी नातेही सांगतात आणि नवनिर्मितीचे, नवसृजनाचे वाण त्या एकमेकींना वाटतात. भरल्या घरातून…
