Year: 2025

  • कोटीचे उड्डाणं घेणारे आमदार गुळगुळीत रस्त्यावर घसरतात तेव्हा..!✍️ गजानन खंदारे रिसोड

    कोटीचे उड्डाणं घेणारे आमदार गुळगुळीत रस्त्यावर घसरतात तेव्हा..!✍️ गजानन खंदारे रिसोड

    पटतंय का पहा! नाही सोडून द्या…. राजकारणात कोटींची उड्डाणे आणि गुळगुळीत भाषणे यांचा खेळ नेहमीच रंगत असतो. पण लाक्षणिक अर्थाने जेव्हा आमदार गुळगुळीत रस्त्यावर स्वतःच घसरतात, तेव्हा जनतेच्या भुवया उंचावतात! अर्थात काल रविवार असल्यामुळे मोबाईल वरून स्वाईप होणाऱ्या बोटांचा अपवाद सोडला तर अनेकांच्या मेंदूला व हाताला तसा आरामच असतो.! मोप (ता. रिसोड) येथील कुमारेश्वर महादेव…

  • अनाथ आश्रमातील मुलींसोबत लग्नाच्या नावाखाली होणारी फसवणूक: सावध राहा!

    अनाथ आश्रमातील मुलींसोबत लग्नाच्या नावाखाली होणारी फसवणूक: सावध राहा!

    सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्नाच्या नावाखाली फसवणुकीचे सत्र जोरात सुरू आहे. फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅप, यूट्यूब, इंस्टाग्रामसारख्या व्यासपीठांवर अनाथ आश्रमांबाबत माहिती मोठ्या प्रमाणात पसरवली जाते. यात आश्रमांचे पत्ते, संपर्क क्रमांक आणि विशेषतः लग्नासाठी अनाथ मुली उपलब्ध असल्याचे दावे केले जातात. परंतु, बरेचदा ही माहिती खोटी किंवा फसवी असते. या फसवणुकीच्या जाळ्यात अनेकजण अडकतात आणि आर्थिक व मानसिक…

  • लग्नात ट्रॅक्टरवरून एन्ट्री की वास्तवाचं विडंबन? पटतंय का पहा! : गजानन खंदारे

    लग्नात ट्रॅक्टरवरून एन्ट्री की वास्तवाचं विडंबन? पटतंय का पहा! : गजानन खंदारे

    पटतंय का पहा! kamachya-goshti.com लग्नात ट्रॅक्टरवरून एन्ट्री की वास्तवाचं विडंबन? ✍️ गजानन खंदारे रिसोड आजच्या घडीला लग्न म्हणजे एक सामाजिक समारंभ न राहता, ट्रेंडचा भाग बनला आहे. जो हा ट्रेंड फॉलो करत नाही, त्याला ‘मागासलेला’ समजलं जातं. विवाहमंडपात प्री-वेडिंग शूटची झगमग झळकते, पडद्यावर नवरा नवरीच्या गालावरचा मुका ओठांकडे कधी सरकतो हे दृश्य मांडवातल्या वऱ्हाडीना नकळत…

  • नाथ-देवांच्या घोषणात,दादांचा हिशेब चुकला! कर्जमाफीच्या यादीतून नेमका सातबाराच हुकला !

    नाथ-देवांच्या घोषणात,दादांचा हिशेब चुकला! कर्जमाफीच्या यादीतून नेमका सातबाराच हुकला !

    2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने शेतकऱ्यांना मोठं आश्वासन दिलं – “सातबारा कोरा ” म्हणजे कोराच करू ! याचा अर्थ आमच्या भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांना समजलाच नाही “कोरा…कोरा…कोरा” असं ताम्हणातील पाणी पंचपळीने उजव्या हातावर घेऊन आमच्या देवा भाऊंनी तीन वेळा उच्चारण करून संकल्प सोडला, तसा खूप वर्षापूर्वीच हा संकल्प सोडलेला, की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा म्हणजेच…

  • पत्रकारितेतला आमचा नवाब हरवला नितीन पगार !

    पत्रकारितेतला आमचा नवाब हरवला नितीन पगार ! तीक्ष्ण धारेच्या नवाजखानी लेखणीचा पत्रकार! विषमतेविरुद्ध लढणारा आणि अन्यायाग्रस्तांच्या बाजूने ठाम भूमिका घेणारा खमक्या पत्रकार असलेला आमचा हा एक भाऊ आज सकाळी सकाळी काळाच्या पडद्याआड गेला. पत्रकारितेतला आमचा हा नवाब आता यापुढे आमच्यासोबत असणार नाही, ही वेदना अतिशय सुन्न करणारी आहे. राजू दादा जसा चित्रकारीतेच्या कैफात, तसा हा…

  • हा माझा भाऊ- दंगलकार

    हा माझा भाऊ- दंगलकार

    एकजण म्हणाला मी हिंदू दुसरा म्हणाला मी मुसलमानतिसरा म्हणाला मी ख्रिचनचौथा म्हणाला मी बौद्धमी त्यांच्या मध्ये घुसलो आणि म्हणलंमी भारतीय.. मी भारतीय…. मी भारतीय…तर त्या सगळ्यांनी मला हाणला…लई तुडवला हे भारतीय नवीन काय भानगड त्यांना प्रश्न पडला… पण मी नाय चिडलोअंग सावरत उठलोआणि भारताची प्रतिज्ञा म्हणलीभारत माझा देश आहे…सारे भारतीय माझे बांधव आहेत…त्या सगळ्यांनी टाळ्या…

  • पिक कर्ज : गाव दत्तक नाही म्हणणाऱ्या बँकावर गुन्हा !

    पिक कर्ज : गाव दत्तक नाही म्हणणाऱ्या बँकावर गुन्हा !

    गावागावात बँकिंग सेवा पोहोचवणे ही केवळ सोयीसाठीची गोष्ट नाही, तर तो ग्रामीण अर्थव्यवस्थेचा गाभा आहे. परंतु आजही काही बँका ग्रामीण भागात सेवा देण्यास टाळाटाळ करताना दिसतात. “आमचे गाव दत्तक नाही” हे कारण देत बँका कर्ज देणे, खाते उघडणे किंवा शेतकऱ्यांच्या इतर गरजांकडे दुर्लक्ष करतात. हे वर्तन केवळ चुकीचे नाही, तर ते पूर्णपणे अवैध आणि बेकायदेशिर…

  • कॅमेऱ्यातल्या प्रणयचेष्टा..! लग्नाआधीचे शहाणपण

    कॅमेऱ्यातल्या प्रणयचेष्टा..! लग्नाआधीचे शहाणपण

    “काय बोलता काका! आमच्या लग्नातला तर एकच फोटो आहे, त्यातही अर्धे लोक धूसर! आणि आता पोरं लग्नाआधीच फोटोशूट करतात, त्यात कोणी नदीत मंदाकिनी होऊन गंगा धुतीय, तर कोणी दगडावर बसून टारझन गाणी म्हणतोय!तेव्हढ्यात सादा पाटलाची नवी सून..मधीच थांबत बोलली..“म्हणजे आबाजी, फक्त फोटो काढणं म्हणजे संस्कृतीचा र्‍हास नाही. प्रेम व्यक्त करणं चुकीचं नसतं. ते दाखवण्यासाठीच असतं,विचारांने…

  • कायद्याला हरवणारी बुद्धाची करुणा! : एक अनुभव

    कायद्याला हरवणारी बुद्धाची करुणा! : एक अनुभव

    ✍🏻 गजानन खंदारे रिसोड आज सकाळपासूनच आमच्या साहेबांच्या समर्थकांच्या पोस्ट्स स्थानिक मीडियावर फिरत होत्या —“बाहेर अडकलेल्या विद्यार्थ्यांची साहेबांनी आस्थेने कशी चौकशी केली!”अशा “टेबल” बातम्या काही वृत्तपत्रांतही झळकल्या होत्या. दुसरीकडे, सोशल मीडियावर लोक एकमेकांना बुद्ध जन्म दिवसाच्या शुभेच्छा सांगत होते. रिसोडहून येताना मला एका झाडाच्या सावलीखाली काही हालचाली दिसल्या. मी नकळतपणे त्या दिशेने वळलो. तिथे आयुष्याच्या…

  • लाडकी बहिण कि सरकारची डोकेदुखी

    लाडकी बहिण कि सरकारची डोकेदुखी

    सत्तेसाठी राजकारण आता राजकारणापलीकडे गेले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने महायुतीसाठी सत्तेचे दरवाजे उघडले; मात्र गेल्या १० महिन्यांपासून लाडक्या बहिणींच्या नावाखाली राजकारण सुरू आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुती व मविआसाठी राजकीय मुद्दा ठरला असून, लाडक्या बहिणींचे कारण नसताना राजकारण ढवळून निघत आहे. पटतंय का पहा ! गजानन खंदारे वाशीम गेल्या १० महिन्यांपासून राज्यात लाडक्या…