Category: कामाच्या-बातम्या
-

हा माझा भाऊ- दंगलकार
एकजण म्हणाला मी हिंदू दुसरा म्हणाला मी मुसलमानतिसरा म्हणाला मी ख्रिचनचौथा म्हणाला मी बौद्धमी त्यांच्या मध्ये घुसलो आणि म्हणलंमी भारतीय.. मी भारतीय…. मी भारतीय…तर त्या सगळ्यांनी मला हाणला…लई तुडवला हे भारतीय नवीन काय भानगड त्यांना प्रश्न पडला… पण मी नाय चिडलोअंग सावरत उठलोआणि भारताची प्रतिज्ञा म्हणलीभारत माझा देश आहे…सारे भारतीय माझे बांधव आहेत…त्या सगळ्यांनी टाळ्या…
-

पिक कर्ज : गाव दत्तक नाही म्हणणाऱ्या बँकावर गुन्हा !
गावागावात बँकिंग सेवा पोहोचवणे ही केवळ सोयीसाठीची गोष्ट नाही, तर तो ग्रामीण अर्थव्यवस्थेचा गाभा आहे. परंतु आजही काही बँका ग्रामीण भागात सेवा देण्यास टाळाटाळ करताना दिसतात. “आमचे गाव दत्तक नाही” हे कारण देत बँका कर्ज देणे, खाते उघडणे किंवा शेतकऱ्यांच्या इतर गरजांकडे दुर्लक्ष करतात. हे वर्तन केवळ चुकीचे नाही, तर ते पूर्णपणे अवैध आणि बेकायदेशिर…
-

कायद्याला हरवणारी बुद्धाची करुणा! : एक अनुभव
✍🏻 गजानन खंदारे रिसोड आज सकाळपासूनच आमच्या साहेबांच्या समर्थकांच्या पोस्ट्स स्थानिक मीडियावर फिरत होत्या —“बाहेर अडकलेल्या विद्यार्थ्यांची साहेबांनी आस्थेने कशी चौकशी केली!”अशा “टेबल” बातम्या काही वृत्तपत्रांतही झळकल्या होत्या. दुसरीकडे, सोशल मीडियावर लोक एकमेकांना बुद्ध जन्म दिवसाच्या शुभेच्छा सांगत होते. रिसोडहून येताना मला एका झाडाच्या सावलीखाली काही हालचाली दिसल्या. मी नकळतपणे त्या दिशेने वळलो. तिथे आयुष्याच्या…
-

लाडकी बहिण कि सरकारची डोकेदुखी
सत्तेसाठी राजकारण आता राजकारणापलीकडे गेले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने महायुतीसाठी सत्तेचे दरवाजे उघडले; मात्र गेल्या १० महिन्यांपासून लाडक्या बहिणींच्या नावाखाली राजकारण सुरू आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुती व मविआसाठी राजकीय मुद्दा ठरला असून, लाडक्या बहिणींचे कारण नसताना राजकारण ढवळून निघत आहे. पटतंय का पहा ! गजानन खंदारे वाशीम गेल्या १० महिन्यांपासून राज्यात लाडक्या…
-

चड्डी शिवणारे – मरणोत्तर दिखावे ! पटतंय का पहा ..!.
आजच्या युगात माणूस स्वतःसाठीच जगतो. फार तर नाहीच जगणं झालं तर अर्ध्यावर डाव मोडून झाडाला लटकतो!मग त्याच्या मृत्यूनंतर समाजासाठी आदर्श उभा करण्याचा प्रयत्न म्हणजे मृत्यूपर्यंत खोट्याचा पाठलाग करण्यासारखं आहे.अर्ध्या आयुष्यात आत्मघात करून राखेत विझलेल्या “अवसानघातकी” व्यक्तीबद्दल नेमका कुठला आदर्श उभा करायचा?मरणोत्सवाची ही नवीन प्रथा समाजात रुजत चालली आहे…. .©गजानन खंदारे माझं सूत्रसंचालन प्रभावी आहे, म्हणून…
-

६२ घराच्या गावातल्या ती १० पोर !
✍ पटतंय का पहा! परवा आमच्या शिक्षक मित्रासोबत जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी मा. भुसारी साहेब यांच्याकडे बसलो होतो.सहा वाजता ऑफिस संपल्यानंतरही आमच्यात चौघांमध्ये हा माणूस तासभर न थकता बोलत राहिला.अर्थात, राजकारणावर नव्हे तर शिक्षण आणि त्यातील सुधारणांवर. दुर्दैवाने आज शिक्षण क्षेत्रात दूरदृष्टी आणि दृष्टीकोन असणारी माणसे दुर्मिळ झाली आहेत. त्याला काही अपवाद नक्कीच असतील.कौतुकाचा विषय म्हणजेआमच्या…
-

श्रध्येचा फराळ न भक्तीचा बाजार!
श्रध्येचा फराळ न भक्तीचा बाजार! सकाळीच शेताला हळदीला जायचं, म्हणून तिने स्वयंपाक करून झाक पाक केली.स्वयंपाकाचे खरकटे पाणी बाहेर म्हणून फेकायला गेली.तेवढ्यात दबा धरून बसलेल्या वानराने टोपल्यातील सगळ्याच पोळ्या नेल्या.बाईचा त्रागा ! अन शिव्यांची लाखोली! गरीब स्थळे चक्क मोफत ,खास तुमच्यासाठी …! गावात भागवत सप्ताह सुरु! अमलकी एकादशीचा सोहळा! भक्तीची गोडी, उपवासाची तयारी,मण आणि मनभरून…
-

महिलांना एक खुन माफ : रोहिणी खडसेची मागणी, तुम्हाला काय वाटते?
रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपतींकडे महिलांना एक खून माफ करण्याची मागणी केली, कारण त्यांच्यामते त्यामुळे लैंगिक अत्याचार कमी होतील. हा विचार समाजात चर्चेचा विषय ठरला आहे. या मागणीला समर्थन देणारे आणि विरोध करणारे, दोन्ही गट आहेत. मागणीमागची भूमिका बुद्ध,गांधींचा संदर्भ देऊन खडसे म्हणतात एक खुन माफ करा #new #bolbhidu महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांचे प्रमाण चिंताजनक आहे.…
-

. सिबिल स्कोअर :विवाहसंस्थेतील नवा वाद
✍️ भालचंद्र पाटील पुणे भारतीय विवाहव्यवस्था ही कुटुंब, संस्कार, आणि परंपरेवर आधारित आहे. विवाह म्हणजे दोन व्यक्तींचीच नव्हे, तर दोन कुटुंबांची एकत्र येणारी भावना. अशा वेळी, आर्थिक स्थिती किंवा सिबिल स्कोअरसारख्या गोष्टींना जास्त महत्त्व देणे हे परंपरेच्या विरुद्ध वाटू शकते. लग्न जुळावे तसे वाटत असेल तर अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा सिबिल स्कोअर चेक केल्यामुळे…