लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू पळून गेली –प्रतिष्ठेच्या नावाखाली भावना दाबल्या गेल्या… आणि परिणाम गंभीर!
लग्न म्हणजे दोन कुटुंबांचं, दोन मनांचं एकत्र येणं असतं. पण सध्या समाजात काही अशा घटना घडत आहेत ज्या हे नातं म्हणजे केवळ एक औपचारिकता बनते आहे, आणि त्यामध्ये प्रेम, जबाबदारी, आणि विश्वास हरवत चालला आहे. अशाच एका खेड्यात नुकतीच एक धक्कादायक घटना घडली. गावातील एका प्रतिष्ठित घरातील मुलीचं थाटामाटात लग्न लावण्यात आलं. संपूर्ण गाव साक्षीदार…
