Category: लग्न-विषयक
-

हळद परंपरेचा धिंगाणा कशासाठी ?
लग्न म्हटलं की डोळ्यासमोर येतो रंगीबेरंगी सोहळा – गाणी, नाच, हास्य आणि हळदीचा तो खास गंध! पण हळद समारंभ म्हणजे फक्त धिंगाणा आणि इन्स्टाग्राम रील्स की त्यामागे आहे काही खोल अर्थ? चला, जाणून घेऊया हा पवित्र विधी खरंच काय सांगतो आणि आज तो कसा बदललाय. हळद: शुद्धतेचं प्रतीक भारतीय संस्कृतीत हळद ही फक्त स्वयंपाकघरातली गोष्ट…
-

अनाथ आश्रमातील मुलींसोबत लग्नाच्या नावाखाली होणारी फसवणूक: सावध राहा!
सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्नाच्या नावाखाली फसवणुकीचे सत्र जोरात सुरू आहे. फेसबूक, व्हॉट्सअॅप, यूट्यूब, इंस्टाग्रामसारख्या व्यासपीठांवर अनाथ आश्रमांबाबत माहिती मोठ्या प्रमाणात पसरवली जाते. यात आश्रमांचे पत्ते, संपर्क क्रमांक आणि विशेषतः लग्नासाठी अनाथ मुली उपलब्ध असल्याचे दावे केले जातात. परंतु, बरेचदा ही माहिती खोटी किंवा फसवी असते. या फसवणुकीच्या जाळ्यात अनेकजण अडकतात आणि आर्थिक व मानसिक…
-

लग्नात ट्रॅक्टरवरून एन्ट्री की वास्तवाचं विडंबन? पटतंय का पहा! : गजानन खंदारे
पटतंय का पहा! kamachya-goshti.com लग्नात ट्रॅक्टरवरून एन्ट्री की वास्तवाचं विडंबन? ✍️ गजानन खंदारे रिसोड आजच्या घडीला लग्न म्हणजे एक सामाजिक समारंभ न राहता, ट्रेंडचा भाग बनला आहे. जो हा ट्रेंड फॉलो करत नाही, त्याला ‘मागासलेला’ समजलं जातं. विवाहमंडपात प्री-वेडिंग शूटची झगमग झळकते, पडद्यावर नवरा नवरीच्या गालावरचा मुका ओठांकडे कधी सरकतो हे दृश्य मांडवातल्या वऱ्हाडीना नकळत…
-

कॅमेऱ्यातल्या प्रणयचेष्टा..! लग्नाआधीचे शहाणपण
“काय बोलता काका! आमच्या लग्नातला तर एकच फोटो आहे, त्यातही अर्धे लोक धूसर! आणि आता पोरं लग्नाआधीच फोटोशूट करतात, त्यात कोणी नदीत मंदाकिनी होऊन गंगा धुतीय, तर कोणी दगडावर बसून टारझन गाणी म्हणतोय!तेव्हढ्यात सादा पाटलाची नवी सून..मधीच थांबत बोलली..“म्हणजे आबाजी, फक्त फोटो काढणं म्हणजे संस्कृतीचा र्हास नाही. प्रेम व्यक्त करणं चुकीचं नसतं. ते दाखवण्यासाठीच असतं,विचारांने…
-

अनाथ मुली सोबत लग्न करायचं मग हे नक्की पहा ..
सोशल मीडियावर अनाथ आश्रमातील मुलींच्या लग्नासाठी “गेटपास” किंवा पैसे मागण्याचे अनेक प्रकार फसवे आहेत. उदगीर येथील मधुर अनाथ नावाने एका बोगस अनाथ आश्रमानेजिजामाता शिक्षण संस्थेच्या नावाखालीहुबेहूब फॉर्म तयार करून साडेसहा हजार रुपये जमा करण्याच्या नावाखाली अनेकांना फसवल्याची घटना समोर आली आहे. अशा संस्था मुली दाखवण्याचे आमिष दाखवतात, परंतु पैसे घेऊन संपर्क तोडतात. :कोणत्याही अनाथ आश्रमाशी…
-

अनाथ स्थळे कशी असतात !
पटतंय का पहा .. ! आज कुठल्याही गाव खेड्यात गेलो तर पाच-पन्नास मुले बिगर लग्नाची फिरताना दिसतात.गरीब व मध्यमवतीय शेतकरी कुटुंबातील मुलांची लग्नच जुळत नाही. त्यांना कोणी लग्नासाठी मुली देत नाही.मग शोध सुरू होतो अनाथ आश्रमाचा..गरीब घरच्या मुलींचाकमी शिकलेल्या मुलींचा. मग इथूनच खरी सुरुवात होते फसवणुकीला दलाल मग नेमका ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन ५०० ,१०००,…
-

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू पळून गेली –प्रतिष्ठेच्या नावाखाली भावना दाबल्या गेल्या… आणि परिणाम गंभीर!
लग्न म्हणजे दोन कुटुंबांचं, दोन मनांचं एकत्र येणं असतं. पण सध्या समाजात काही अशा घटना घडत आहेत ज्या हे नातं म्हणजे केवळ एक औपचारिकता बनते आहे, आणि त्यामध्ये प्रेम, जबाबदारी, आणि विश्वास हरवत चालला आहे. अशाच एका खेड्यात नुकतीच एक धक्कादायक घटना घडली. गावातील एका प्रतिष्ठित घरातील मुलीचं थाटामाटात लग्न लावण्यात आलं. संपूर्ण गाव साक्षीदार…
-

अनाथ आश्रमतील स्थळासाठी कसा संपर्क साधावा : सर्व माहिती
अनाथ आश्रमाच्या नावाने होणारी फसवणूक – सावध राहा! आजच्या डिजिटल युगात विवाह जुळवणीच्या नावाखाली अनेक फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत, त्यात अनाथ आश्रमातील मुलींच्या नावाने होणाऱ्या बनावट प्रस्तावांचा मोठा धोका आहे. काही लोक “अनाथ मुलींसाठी विशेष विवाह संधी” किंवा “दत्तक घेतलेल्या मुलींसाठी खास विवाह योजना” अशा खोट्या जाहिराती करून निष्पाप लोकांना फसवतात. विवाह फसवणूक, समुपदेशन…
-

पळून जाऊन लग्न करणाऱ्यांसाठी सेफ हाऊस’चा निर्णय!
पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यात एक ‘सेफ हाऊस’ उभारले जाईल आणि या कामाची जबाबदारी पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे. लवकरच सर्व जिल्ह्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध होईल. सेफ हाऊस सुरक्षितता की सरकारी फसवणूक? या निर्णयाचा उद्देश स्पष्ट आहे: जाती-धर्माच्या भिंती ओलांडून विवाह करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षित वातावरण देणे. हा निर्णय केवळ सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनच नाही तर समाजातील…
-

प्रेम मधुर अनाथाश्रम, उदगीर : काय खरं, काय खोटं?
प्रेम मधुर अनाथ आश्रम फसवणूक प्रकरण – विवाह इच्छुकांसाठी धडा अनाथ मुलींना मदत करण्याच्या नावाखाली आणि त्यांच्या लग्नाची जबाबदारी घेत असल्याचे सांगून प्रेम मधुर अनाथ आश्रम नावाने मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणात विवाह इच्छुक तरुणांना अनाथ मुलींसोबत विवाह जुळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. मात्र, ना मुलगी दाखवली गेली, ना लग्न जुळवले गेले आणि…