Author: admin
-
मराठा लग्न अक्षदा नेमके काय आहे?
“मराठा लग्न अक्षता” हा विनामूल्य सामाजिक उपक्रम आहे.आमच्या चॅनलचा मुख्य उद्देश आहे समाजातील विवाह प्रक्रियेस सुलभ करणे, फसवणुकीपासून सावध करणे, आणि वधू-वरांचा योग्य परिचय घडवून आणणे. मराठा लग्न अक्षदा फुकट आहे तर मग यातून खरंच लग्न जमतात का? Click here सध्या खोट्या माहितीच्या आधारावर अनेकजण फसवणूक करत आहेत, विशेषतः युट्यूबसारख्या माध्यमांचा गैरवापर करून समाजात भ्रम…
-

मराठा लग्न अक्षदा व्हॉट्स अप ग्रुप जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा
अनाथ गरीब घरच्या मुली कमी शिकलेल्या मुलीची स्थळे| पटतंय का पहा! फक्त आपल्या विभागाचाच ग्रुप जॉईन करावा पुणे विभाग सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे, सोलापर फक्त वरील ग्रुप जॉईन करून आपणही या ग्रुपचे ॲडमिन बनवू शकता. ग्रुप जॉईन केल्यावर एडमिनला मेसेज करा. ग्रुप वर येणारे दलाल, व फसवणूक करणाऱ्या तत्वांना आपण सर्व प्रतिबंध करू शकतो. स्वतः…
-

पैसे भरून खरंच लग्न जुळतात का? विवाह फसवणुकीचे वाढते प्रकार
आज मितीस अनेक व्हाट्सअप ग्रुप वर काही बनावट विवाह संस्था कार्यरत आहेत.यातुन कोणाची शंभर रुपयांपासून तर लाखापर्यंत फसवणूक होत असते. तरीही लोक “अनाथ आश्रमातील मुली गरीब घरच्या मुली कमी शिकलेल्या मुली” या नावाने फसतात.सध्या फेसबुक व्हाट्सअप वर व अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दलाल व फसवणूक करणाऱ्या साइट्स ग्रुप यांचा अक्षरशः बाजार भरला आहे लग्न जुळण्यासाठी…
-

. सिबिल स्कोअर :विवाहसंस्थेतील नवा वाद
✍️ भालचंद्र पाटील पुणे भारतीय विवाहव्यवस्था ही कुटुंब, संस्कार, आणि परंपरेवर आधारित आहे. विवाह म्हणजे दोन व्यक्तींचीच नव्हे, तर दोन कुटुंबांची एकत्र येणारी भावना. अशा वेळी, आर्थिक स्थिती किंवा सिबिल स्कोअरसारख्या गोष्टींना जास्त महत्त्व देणे हे परंपरेच्या विरुद्ध वाटू शकते. लग्न जुळावे तसे वाटत असेल तर अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा सिबिल स्कोअर चेक केल्यामुळे…
-
लग्नासाठी मुली मिळत नाही, कारणे आणि फसवणुकीचे जाळे!
गजानन खंदारे रिसोड आजच्या समाजात, विशेषतः ग्रामीण भागात, तरुण वयाच्या मुलांचे लग्नाला उशीर होणे ही एक गंभीर सामाजिक समस्या बनली आहे. राज्यातील कोणत्याही गावात जा, 20 ते 30 वयोगटातील तरुणांशी संवाद साधा, आणि हा प्रश्न विचारा:“तुमचं लग्न झालं आहे का?”प्रत्युत्तर नेहमीसारखंच असेल:“लग्न तर करायचं आहे, पण मुली सापडत नाहीत.” ही केवळ एका गावाची कथा नाही,…