पैसे भरून खरंच लग्न जुळतात का? विवाह फसवणुकीचे वाढते प्रकार

विवाह हा संस्कार असेल तर एकमेकांचे मध्यस्थ बणा दलाल नव्हे!

लग्नासाठी कुठेही पैसे भरू नका पैसे भरून लग्न जुळत नसतात हे आम्ही मराठा लग्न अक्षदा च्या माध्यमातून वारंवार सांगत असतो.

आज मितीस अनेक व्हाट्सअप ग्रुप वर काही बनावट विवाह संस्था कार्यरत आहेत.यातुन कोणाची शंभर रुपयांपासून तर लाखापर्यंत फसवणूक होत असते.

आज मितीस अनेक व्हाट्सअप ग्रुप वर काही बनावट विवाह संस्था कार्यरत आहेत.यातुन कोणाची शंभर रुपयांपासून तर लाखापर्यंत फसवणूक होत असते.

तरीही लोक “अनाथ आश्रमातील मुली गरीब घरच्या मुली कमी शिकलेल्या मुली” या नावाने फसतात.
सध्या फेसबुक व्हाट्सअप वर व अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दलाल व फसवणूक करणाऱ्या साइट्स ग्रुप यांचा अक्षरशः बाजार भरला आहे

लग्न जुळण्यासाठी काय उपाय केले पाहिजे याबद्दल मराठा लग्न अक्षदा ने यापूर्वी अनेक व्हिडिओ प्रसिद्ध केले आहेत.

तरीसुद्धा स्वतःचा एक डिजिटल बायोडाटा बनवावा.
प्ले स्टोअर वर असे एप्लीकेशन मोफत उपलब्ध आहेत.

आपल्या ओळखीच्या चार-सहा मित्र नातेवाईकांना सोबत घेऊन फक्त ओळखीच्याच लोकांचा एक व्हाट्सअप ग्रुप बनवा.

धक्कादायक वास्तव! 40 टक्के मुला मुलींचे लग्नच होणार नाही

नातेवाईक मित्रपरिवार यांच्याशी संपर्क साधा.
दलाल किंवा विवाह संस्था मग ती कुठलीही असो.
तिच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका.
आपल्या आजूबाजूला अनेक विवाह संस्था सेवाभाव म्हणून चांगले कार्य करतात अशा विवाह संस्थांशी प्रत्यक्ष संपर्क साधा.
त्यांच्याकडे नोंदणी करा.
विवाह संस्थेकडे संकलित होणारी माहिती ही खरी असेलच असे नसते.

त्यामुळे बऱ्याचदा चांगले काम करणाऱ्या विवाह संस्था सुद्धा या फसवणुकीच्या कारणामुळे बदनाम होतात.
अशा गोष्टींपासून सावध राहा प्लेस्टोरला जाऊन मराठा लग्न अक्षदा ॲप डाऊनलोड करा हा कुठलाही व्यवसाय नसून एक सेवाभाव म्हणून हे कार्य केले पाच वर्षापासून सुरू आहे ॲपवर सर्व माहिती आपणास मिळेल धन्यवाद

👉👉👉👉

अधिक माहीती साठी चित्रा वर क्लिक करा

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments