मराठा लग्न अक्षदा नेमके काय आहे?

“मराठा लग्न अक्षता” हा विनामूल्य सामाजिक उपक्रम आहे.
आमच्या चॅनलचा मुख्य उद्देश आहे समाजातील विवाह प्रक्रियेस सुलभ करणे, फसवणुकीपासून सावध करणे, आणि वधू-वरांचा योग्य परिचय घडवून आणणे.

मराठा लग्न अक्षदा फुकट आहे तर मग यातून खरंच लग्न जमतात का? Click here


सध्या खोट्या माहितीच्या आधारावर अनेकजण फसवणूक करत आहेत, विशेषतः युट्यूबसारख्या माध्यमांचा गैरवापर करून समाजात भ्रम पसरवला जात आहे.

चक्क स्मशानात लागले लग्न, एकीकडे मांडव सजला, सनई चौघडा मंगलाष्टके सनई चौघडा मंगलाष्टके, तर बाजूलाच चित्ता जळत होती


आम्ही अशा खोट्या माहितीला उघड करण्याचा प्रयत्न करतो आणि प्रामाणिक माहिती व मार्गदर्शन प्रदान करतो.
पैसे कमावणे हा आमचा हेतू नाही.

अभिनंदन 🌹🌹💐💐

.
आपल्या समाजाला एका सुरक्षित व पारदर्शक विवाह मंचाची गरज आहे, आणि आम्ही हा उद्देश साध्य करण्यासाठी कटिबद्ध आहोत.

संपर्क फक्त व्हॉट्स ॲप वरील लिंक वर आमचे संपर्क क्रमांक आहेत

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments