
डिजीटल लग्न:फेसबुक आणि व्हॉट्सॲप जोडीदार
सध्या लग्नाचा एक नवीन ट्रेंड आलेला आहे तो म्हणजे “डिजिटल लग्न” आता हे लग्न नेमकं काय असतं? कसं असतं? कशा पद्धतीने करायचं असतं? साहजिकच असे काही प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाले असतीलच . विवाह ही एक आपली संस्कृती आहे. परंपरा आहे प्रत्येक धर्मामध्ये विवाहाच्या पद्धती वेगळ्या असल्या तरी एकूण विवाह जुळवण्याची प्रक्रिया जवळपास सारखीच आहे….