अनाथ मुली सोबत लग्न करायचं मग हे नक्की पहा ..

सोशल मीडियावर अनाथ आश्रमातील मुलींच्या लग्नासाठी “गेटपास” किंवा पैसे मागण्याचे अनेक प्रकार फसवे आहेत. उदगीर येथील मधुर अनाथ नावाने एका बोगस अनाथ आश्रमाने
जिजामाता शिक्षण संस्थेच्या नावाखाली
हुबेहूब फॉर्म तयार करून साडेसहा हजार रुपये जमा करण्याच्या नावाखाली अनेकांना फसवल्याची घटना समोर आली आहे. अशा संस्था मुली दाखवण्याचे आमिष दाखवतात, परंतु पैसे घेऊन संपर्क तोडतात.

:कोणत्याही अनाथ आश्रमाशी थेट भेट देऊन किंवा अधिकृत संपर्क क्रमांकावरून माहिती घ्यावी.सोशल मीडियावरील फोन नंबर, बँक खाते किंवा UPI आयडीवर पैसे पाठवण्यापूर्वी त्यांची खातरजमा करावी.अधिकृत अनाथ आश्रम अशा प्रकारे पैसे मागत नाहीत किंवा “गेटपास”सारख्या संकल्पना वापरत नाहीत.

मग काय केले पाहिजे.

तर सोशल मीडियावरील अशा कुठल्या जाहिरातीवर विश्वास ठेवू नका.

अनाथ आश्रमाच्या पत्त्या संबंधित व फोन नंबर ची माहिती साठी येथे click करा

ती प्रक्रिया पूर्णपणे समजून घ्या.
व फसवणुकीपासून सावध राहा

सोशल मीडियावर अनाथ आश्रमातील मुलींच्या लग्नासाठी “गेटपास” किंवा पैसे मागण्याचे अनेक प्रकार फसवे आहेत. उदगीर येथील मधुर अनाथ नावाने एका बोगस अनाथ आश्रमाने
जिजामाता शिक्षण संस्थेच्या नावाखाली
हुबेहूब फॉर्म तयार करून साडेसहा हजार रुपये जमा करण्याच्या नावाखाली अनेकांना फसवल्याची घटना समोर आली आहे. अशा संस्था मुली दाखवण्याचे आमिष दाखवतात, परंतु पैसे घेऊन संपर्क तोडतात.

:कोणत्याही अनाथ आश्रमाशी थेट भेट देऊन किंवा अधिकृत संपर्क क्रमांकावरून माहिती घ्यावी.सोशल मीडियावरील फोन नंबर, बँक खाते किंवा UPI आयडीवर पैसे पाठवण्यापूर्वी त्यांची खातरजमा करावी.अधिकृत अनाथ आश्रम अशा प्रकारे पैसे मागत नाहीत किंवा “गेटपास”सारख्या संकल्पना वापरत नाहीत.मग काय केले पाहिजे तर सोशल मीडियावरील अशा कुठल्या जाहिरातीवर विश्वास ठेवू नका.

अनाथ आश्रमाच्या पत्त्या संबंधित व फोन नंबर ची माहिती
अभी दुसरे व्हिडिओमध्ये म्हणजे खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहोत.

ती प्रक्रिया पूर्णपणे समजून घ्या.
व फसवणुकीपासून सावध राहा

तर मित्रांनो
पहिल्यांदा स्वतःला हा प्रश्न विचारा की तुम्हाला अनाथ मुली सोबत लग्न का करावयाचे आहे?

जर तुम्हाला असे वाटत असेल की या माध्यमातून आपण एखाद्या अनाथ मुलीचे भले करू.

तर ही गोष्ट पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका.

समाजामध्ये जी काही अनाथ मुलं किंवा मुली आहेत.
तर त्यांना पंधरा-वीस वर्षांपूर्वी कुणाचा आधार मिळाला नाही म्हणून अनाथ बनवणारे तुम्ही आम्हीच आहोत.
समाजाचे घटक आहोत हे आपण कुठेतरी विसरतोय हे लक्षात घ्या

सध्या लग्नासाठी मुली मिळत नाही म्हणून अनाथ मुलींचा शोध घेणारे अनेक आहेत.
आणि मग यातूनच मुलगी तर मिळतच नाही पण खिशातल्या पाच दहा हजाराला चुना लागतो.

तुम्हाला सुद्धा अनाथ स्थळ हवे का! तर मग हे करा

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments