Category: राजकारण
-

लग्नासाठी मोफत स्थळे व मध्यस्थी कुठेही पैसे देऊ नका
गेल्या आठ वर्षापासून मोफत सेवाभाव असलेल्या “मराठा लग्न अक्षदा” आपल्या कार्यपद्धतीत काहीसा बदल केला आहे. कृपया तो समजून घेण्याचा प्रयत्न करावा. आज का लग्न जुळत नाहीत, ही सर्वत्रिक समस्या बनली आहे. या समस्येची उकल शोधण्याऐवजी आपण फक्त एकमेकांना दोष देत अपेक्षा फक्त दुसऱ्याकडून व्यक्त करतो. स्वतः मात्र काहीच करताना दिसत नाही. एखादा व्हाट्सअपचा ग्रुप जॉईन…
-
लग्नाची बोलणी वारंवार मोडतात? गरुड पुराणात सांगितली आहेत ही संभाव्य कारणे
आजच्या काळात अनेक तरुण-तरुणींच्या लग्नाची बोलणी होतात, पण विविध कारणांमुळे ती अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे संबंधित व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. अशा वेळी काहीजण धार्मिक ग्रंथांमध्ये याबाबत काय सांगितले आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. गरुड पुराणात विवाह हा केवळ दोन व्यक्तींचा नव्हे, तर दोन आत्म्यांचा पवित्र मिलाप मानला आहे.…
-

पिंपळ, पोळे आणि हरवलेला बुद्ध
कालची ती संध्याकाळची वेळ… आकाशात मंद उजेड शिल्लक होता, आम्ही तिघे—शिवाजी कव्हर, दिलीप भिसडे आणि मी—पार्डी तिखेच्या रस्त्याने लग्नासाठी निघालो होतो. गाडीच्या गतीतही मन कुठेतरी स्थिर होत होतं. तेवढ्यात बाजूच्या शेतात उभ्या असलेल्या एका पिंपळावर नजर स्थिरावली…तो पिंपळ—पानगळ झालेला, विरळ फांद्यांनी जणू आकाशाला स्पर्श करणारा— काळाच्या ओघात थकलेला वाटत होता. एके-वेळी हिरवागार असलेला तो वृक्ष…
