माझा भाऊ- दंगलकार

एकजण म्हणाला मी हिंदू दुसरा म्हणाला मी मुसलमानतिसरा म्हणाला मी ख्रिचनचौथा म्हणाला मी बौद्धमी त्यांच्या मध्ये घुसलो आणि म्हणलंमी भारतीय.. मी भारतीय…. मी भारतीय…तर त्या सगळ्यांनी मला हाणला…लई तुडवला हे भारतीय नवीन काय भानगड त्यांना प्रश्न पडला… पण मी नाय चिडलोअंग सावरत उठलोआणि भारताची प्रतिज्ञा म्हणलीभारत माझा देश आहे…सारे भारतीय माझे बांधव आहेत…त्या सगळ्यांनी टाळ्या … Continue reading माझा भाऊ- दंगलकार