चड्डी शिवणारे – मरणोत्तर दिखावे ! पटतंय का पहा ..!.

आजच्या युगात माणूस स्वतःसाठीच जगतो. फार तर नाहीच जगणं झालं तर अर्ध्यावर डाव मोडून झाडाला लटकतो!मग त्याच्या मृत्यूनंतर समाजासाठी आदर्श उभा करण्याचा प्रयत्न म्हणजे मृत्यूपर्यंत खोट्याचा पाठलाग करण्यासारखं आहे.अर्ध्या आयुष्यात आत्मघात करून राखेत विझलेल्या “अवसानघातकी” व्यक्तीबद्दल नेमका कुठला आदर्श उभा करायचा?मरणोत्सवाची ही नवीन प्रथा समाजात रुजत चालली आहे…. .©गजानन खंदारे माझं सूत्रसंचालन प्रभावी आहे, म्हणून … Continue reading चड्डी शिवणारे – मरणोत्तर दिखावे ! पटतंय का पहा ..!.