तुम्हाला सुद्धा अनाथ आश्रमातील स्थळ हवे काय? सावधान! विवाह फसवणूक टाळा!

विवाहासाठी स्थळे शोधताना अनेकदा अनाथ आश्रमातील मुलींबद्दल वेगवेगळ्या अफवा आणि फसवणुकीचे प्रकार समोर येतात. मुलगी मिळत नाही म्हणून, की सामाजिक उत्तरदायित्व म्हणून— अशा स्थळांबद्दल विचार करताय? मग येथे क्लिक करून अधिक सविस्तर माहिती घ्या ! अनाथ मुलींच्या नावावर कशी फसवणूक केली जाते? कोणत्या गोष्टींवर लक्ष ठेवावे? आणि अशा प्रकरणांमध्ये कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी काय असते? … Continue reading तुम्हाला सुद्धा अनाथ आश्रमातील स्थळ हवे काय? सावधान! विवाह फसवणूक टाळा!